आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : तीन भाषा बोलणारा पोपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका माणसाला तीन भाषा बोलणारा पोपट दिसतो.
तो त्या पोपटाची परीक्षा घ्यायचे ठरवितो,
आणि काही प्रश्न विचारतो…..

माणूस – Who are you??
पोपट – I am Parrot.
माणूस – तुम कोण हो?
पोपट – मैं तोता हु l
माणूस – तू कोण आहेस???

पोपट – तुझा बाप !, २ वेळा सांगितले
तरी तुला समजत नाही का रे........ शिपुर्ड्या........????