आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : कांद्याचा कोबीशी प्रेम विवाह....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्याने कोबीशी प्रेम विवाह केला.

दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,

...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?

कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.