आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : तू माझ्यासोबत डान्स करशील का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,

संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?

मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती....

संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नंट आहेस.