आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : \'तुझा पोपट झालाय\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा, बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते "तुझा पोपट झालाय, चल फूट इथून"

संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
.
.
.
.
"मी आलोच नव्हतो "