आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : मॅडम तुमची ही साडी परत घ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली,

मॅडम तुमची ही साडी परत घ्या,

मॅडम : अरे पण का?

गंगू : मग काय, ही साडी नेसली की साहेबांना वाटत तुम्हीच आहात, ते लक्ष पण
देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चावटपणा करतो...