आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : पप्पूला देवाने दिला आशीर्वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पप्पूने देवाकडे प्रार्थना केली.

देवा मला पैशाने भरलेली बॅग, मोठी गाडी आणि आजूबाजूला मुली असतील असा वर दे

देव : तथास्तू

दुसर्‍या दिवशी पप्पू गर्ल्स कॉलेजला जाणार्‍या बसचा कंडक्टर झाला.