आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : संता बँकेत झोपला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संता एकेदिवशी बँकेत जाऊन झोपला.

बंताने विचारल्यावर संता म्हणाला की, आजच जाहिरात पाहिली, त्यात ‘बँक में सोने पर लोन मिलेगा’ असे म्हटले होते.