आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : पलंगाच्या खालून बाहेर या, आता आणखी नाही मारणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्र : बायकोसोबतचे भांडण मिटले का?
.
.
.

नवरा : गुडघ्यावर चालत आली माझ्याकडे..गुडघ्यावर चालत...
.
.

मित्र : काय सांगतोस यार....
.
.
.

नवरा : नाही तर मग...
.
.
.

मित्र : नंतर काय म्हणाली ती...
.
.
.

नवरा : म्हणाली, पलंगाच्या खालून बाहेर या आता आणखी नाही मारणार...!!!