आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : वाघाच्या लग्नात उंदराचा डान्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो..,
.
.
हत्ती येतो आणि पाहुन उंदराला विचारतो, अरे तु इतका का खुश आहेस ? ,
किती जोशात नाचतोयस....!!!
...
.

उंदीर म्हणतो ," मित्रा तुला नाय कळणार ते , माझ्यालग्नाच्या अगोदर मी पण वाघ होतो"