आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : संता पोहचला चायनीज मित्राचे सांत्वन करायला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संताच्या शेजारी राहणार्‍या चायनीज मित्राच्या पत्नीचा मृत्यू झाला. सांत्वन करण्यासाठी संता त्यांच्या घरी गेला.

संता चायनीज व्यक्तीला : नाराज होऊ नको, चायनीज होती ती, जास्त काळ कशी टिकणार.