आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविज्ञानाचे गुरुजी तास घेत होते. पिंटूचे लक्ष वर्गात नव्हते हे गुरुजींच्या लक्षात आले..
सर : पिंटू, सांग बघू हवा आणि पाणी आपल्या जीवनासाठी कशा योग्य आहेत?
पिंटू : सर, हवा टायरमध्ये भरायला कामी येते आणि पाणी पंक्चर शोधायला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.