आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंड्याला हाताचे नखं खाण्याची सवय होती...
त्याच्या आई-वडिलांनी त्याची ही सवय मोडण्यासाठी
त्याला रामदेव बाबाच्या
शिबिरात पाठवले....
.
.
.
त्यानंतर काय फायदा झाला माहिती आहे...?
.
.
.
.आता बंड्या आपल्या पायाची नखंसुद्धा सहजरीत्या खाऊ शकतो....!!!!
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.