आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने मधुचंद्राच्या रात्री पत्नीला भूतकाळाविषयी विचारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती - लग्नापूर्वी तुझा एखादा बॉयफ्रेंड होता का?
.
.
.
पत्नी थोडावेळ काहीच बोलत नाही....
.
..
.
पति - तुझ्या या मौनाचा अर्थ मी समजलो....
.
.
पत्नी - अरे, थोडा धीर तरी धरशील का....?
.
.
मला मोजू तर दे.....!!!!!!