आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंड्या एका साधूकडे संस्कृत भाषा शिकण्यासाठी गेला
.
.
बंड्या - महाराज, प्लीज मला संस्कृत भाषा शिकवा...
.
.
.
महाराज - का ...??
.
.
बंड्या - कारण ही देवांची भाषा आहे, स्वर्गात कामी येईल....
.
.
.
महाराज - तू चुकून नरकात गेलास तर....?
.
.
तर मग शिव्यांची पीएचडी आहे माझ्याजवळ.....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.