आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका सुंदर मुलीने बंड्याला लिफ्ट मागितली आणि त्यानंतर....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यामध्ये एका सुंदर मुलीने बंड्याला लिफ्ट मागितली...
.
.
.
बंड्याने तिला लिफ्ट दिली, पण त्यानंतर मुलीची तब्येत बिघडली
.
.
बंड्या तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला...
.
.
डॉक्टर : अभिनंदन, तुम्ही बाप होणार आहात....

हे ऐकताच बंड्याला टेन्शन आले.....
.
.
बंड्या - मी याचा बाप नाही.....
.
.
मुलगी म्हणली हाच याचा बाप आहे....
आणखी टेन्शन....!
.
.
पोलिस आले आणि त्यानंतर बंड्याचे मेडिकल चेकअप झाले.....
.
.
.
रिपोर्ट आला, बंड्या कधीही बाप होऊ शकत नाही....
.
.
आणखी टेन्शन.....
.
.
.
बंड्या थँक गॉड म्हणाला आणि तेथून बाहेर पडला....
.
.
थोड्यावेळाने त्याच्या लक्षात आले, घरामध्ये दोन मुलं आहेत ते कोणाचे........?
.
.
आता टेन्शन बनले डिप्रेशन.......