आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडताना बायका आपल्या नवर्‍यांना काय म्हणतात...?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल भांडताना रागात आल्यानंतर बायका आपल्या नवर्‍यांना काय म्हणतात....?

पायलटची बायको : जास्त उडू नको

शिक्षकाची बायको : मला शिकवू नकोस

पेंटरची बायको : थोबाड रंगून ठेवील

धोब्याची बायको : धुवून दोरीवर वाळत घालील

एक्टरची बायको : जास्त नाटक करू नको

डेंटिस्टची बायको : दात तोडून हातात देईल

सीएची बायको : जरा, हिशोबात राहा, समजल का !

मार्केटिंग एजंटची बायको : OLX वर विकून टाकील...!!