आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 डिसेंबरच्या रात्री 11.59 मिनिटाला टॉयलेटमध्ये जाऊ नको!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लालू : आलू, लक्षपूर्वक ऐक, ... चुकूनही 31 डिसेंबरच्या रात्री 11.59 मिनिटाला टॉयलेटमध्ये जाऊ नको!

आलू : का?

.

.

.

.

.

लालू : जाऊन बघ... सरळ 2014 मध्ये बाहेर निघशील...!!!!!