आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा एक सुन खुप रडत असते …
तिची सासू विचारते "काय झालं ?"
सुन :- "सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते?"
सासू :- "नाही बाळा, अजिबात नाही."
.
.
सुन :- "माझे डोळे एखाद्या बेडकासारखे आहेत?"
सासू :- … "नाही ग, अजिबात नाही…"
.
.
सुन :- "मी काय चपट्या नाकाची आहे?"
" कोण म्हणालं, अजिबात नाही…."
.
.
सुन :- "मग मी काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे ?"
सासू :- "छे छे अजिबात नाही …"
.
.
सुन :- "मग मला सगळे मी माझ्या सासू सारखी दिसते असे का म्हणतात"