आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायमंड रिंगचा प्रवास...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमेश (सुरेशला) : मी माझ्या ताईच्या नकळत माझ्या गर्लफ्रेंडला ताईची नवीन डायमंड रिंग गिफ्ट केली....


सुरेश रमेशला एक जोरात चापट मरतो आणि म्हणतो,

‘अबे….किती महागाची होती ती….

तीन महिने पैसे वाचवून खरेदी केली होती मी….

रमेश : मग एवढ्या जोरात मारायची काय गरज होती????

तुझ्याच घरात तर गेली आहे रिंग...