आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंगू-मंगू आणि जंगलातील वाघ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंगू आणि मंगू जंगलात जातात....

समोरून अचानक एक वाघ येतो...

मंगू प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईने माती फेकतो
आणि चंगुला म्हणतो....

पळ चंगू पळ...!
.
.
.
.
.
.
.
.
चंगू चिढून मंगुला म्हणतो....

मी का पळू?

माती तू फेकलीस त्याच्या डोळ्यांत…!