आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंड्याची लग्न कुंडली...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाच्या मांडवात बंड्या नवरीला म्हणाला,
.
.
"तुला माहितीये, लग्न होण्याआधी माझी १० मुलींशी अफेअर्स होती!"
.

.
..
.
नवरी उत्तरली,
.
.
‘वाटलंच होतं मला.
.
.
आपल्या दोघांच्या कुंडल्या जुळल्या म्हणजे सगळेच ‘गुण’ जुळले असणार ना!!!.