आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंड्या लंगडत लंगडत कॉलेजला पोहोचला, कारण की...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंड्या लंगडत लंगडत कॉलेजला उशिरा पोहोचला.

इंग्रजीचे सर ओरडलेच, ‘व्हाय आर यू लेट?’

इंग्रजीत सुमार बंड्या म्हणाला, ‘‘सर, रस्त्यात चिखल झाला होता. तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून उशीर झाला.’’

सर पुन्हा ओरडले, ‘टॉक इन इंग्लिश.’

हजरजबाबी बंड्या म्हणाला, ‘‘सर, देअर वॉज चिखलीफिकेशन ऑन रोड. काऊज हजबंड केम. ही मारिंग शिंगडा अँण्ड मी लंगडा. सो आय एम कम लेट.’’