आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : मिनी स्कर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंड्या तिच्या वर्गातील मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो आणि विचारतो तुला आई ओरडत नाही का?

मुलगी - हो, ओरडते ना….
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आजच ओरडली, तिचा ड्रेस घातला म्हणून….