आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरसाहेब, सगळे लोक तुम्हाला देव मानतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संता दवाखान्यात येतो आणि डॉक्टरांना म्हणतो, "डॉक्टरसाहेब, सगळे लोक तुम्हाला देव मानतात.

तर मग मला कोणता आजार आहे ते तुम्ही मला न तपासता सांगू शकता काय?”

डॉक्टर : हो, हो, नक्कीच. तुमच्या दृष्टीत दोष आहे.

संता : (अगदी खुश होऊन) हो, हो, अगदी बरोबर.

तुम्ही खरोखरच देव आहात.

पण तुम्ही हे कसं ओळखळत?

डॉक्टर : तुम्ही बाहेर लावलेली माझी "जनावरांचा डॉक्टर" ही पाटी वाचलेली दिसत नाही म्हणून.