आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहो, तुम्ही रागावर कंट्रोल ठेवा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा बंड्याने त्याच्या बायकोला(चिंगीला) त्याच्या मित्रासोबत पाहिले…


त्यानंतर त्याने मित्रावर बंदुकीने गोळी झाडली..


आणि त्याला मारून टाकले…


चिंगी – तुमच्या रागावर कंट्रोल ठेवा…


अशाने तुमचा एकही मित्र जिवंत राहणार नाही….