आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संता आत्महत्या करणार तेवढ्यात...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संता बारमध्ये बसलेला असतो. त्याच्या समोर ग्लास भरलेला असतो. तेवढ्यात बंता मागून येतो आणि त्याचा ग्लास पिऊन टाकतो.

संता उदासपणे – माझी नोकरी गेली, माझं पाकीट चोरीला गेलं, माझ्या बायकोला मी माझ्या माळ्याबरोबर पकडल…

बंता – त्याने मला काय फरक पडणार आहे...?

संता – का नाही पडणार? मी आत्महत्या करणार होतो. पण माझं विष तूच पिऊन टाकलस…