आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर बायकांमध्ये होणारा बदल...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नानंतर बायका (आपापल्या) नवऱ्यांना कशा हाका मारतात,

यामध्ये कसा बदल होत जातो...

पहिले वर्ष : अहो!

दुसरे वर्ष : अहो, ऐकलंत का?

तिसरे वर्ष : अहो, बंटीचे बाबा!

चौथे वर्ष : अहो, बहिरे झालात काय?

पाचवे वर्ष : कान फुटलेत की काय तुमचे?

सहावे वर्ष : इकडे येताय की मी येऊ तिकडे?

सातवे वर्ष : कुठे उलथलाय हा माणूस देव जाणे..!