आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षावाले भाऊ, बसस्टँडला येणार का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतू : रिक्षावाले भाऊ, बसस्टँडला येणार का?

रिक्षावाला : 80 रुपये लागतील.

संतू : 25 रुपये देतो.

रिक्षावाला : वेडे आहात काय? 25 रुपयांत कुणीच नेणार नाही.

संतू : मी नेतो ना! तुम्ही मागे बसा.