आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभिकारी : बेटा, मला 50 रुपये देतोस का?
मुलगा : एवढे पैसे कशाला हवेत?
भिकारी : मला माझ्या बायको-मुलाला भेटायला जायचे आहे.
मुलगा: कुठे आहेत ते?
भिकारी : समोरच्या चित्रपटगृहात सिनेमा बघायला गेलेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.