आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुला दातांचा डॉक्टर व्हायला आवडेल की डोळ्यांचा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिषेक : अनिकेत तुला दातांचा डॉक्टर व्हायला आवडेल की डोळ्यांचा?

अनिकेत : दातांचा.


अभिषेक : ते कशामुळे?


अनिकेत : दात 32 असतात तर डोळे फक्त 2.