आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंड्याची चॅटिंग आणि मास्तर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्तर : दिवस उजाडून इतका वेळ झाला तरी अजून बंड्या फेसबुक वर आला कसा नाही ?


बंड्या : मास्तर……. रात्रभर फेसबुकवर चॅटिंग करीत जागा होतो, म्हणून उशीर झाला!

.
मास्तर: हम्म.. कोणाबरोबर ?


बंड्या : मी नाही सांगणार...

..
मास्तर : अरे हे काय बंड्या! सांग ना कोणा बरोबर?


बंड्या : ………….. तुमच्या मुलीबरोबर!

.
मास्तर : हा हा हा हा हा..!


बंड्या : मास्तर आता तुम्ही का हासताय…?

.
मास्तर: अरे मला जाम हसायला येतेय!

बंड्या : पण का ?
.
.
.
.
.
.
मास्तर: कारण तिच्या नावाने बनवलेले अकाउंट मीच वापरत असतो!