आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकदा दोन बेवडे रस्त्याने जात होते.
त्यातील एकजण अचानक चिखलात पडला.
तेवढय़ात वीजही चमकली.
दुसरा बेवडा म्हणाला : अरे देवा, एकतर चिखलात पाडलंस आणि वर त्याचा फोटोही काढतोस का?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.