आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारचा लिलाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका कारचा लिलाव चालू असतो....

२० लाख….

२५लाख…

३० लाख….

बोली वाढतच जात असते…

संता एकदम आश्चर्याने एका माणसाला विचारतो.."
ही कार किती खराब दिसत आहे. तरी इतकी किंमत कशी लावतात लोकं.."

माणूस – अरे !! या कारचा १० वेळेस अपघात झालाय आणि प्रत्येक अपघातामध्ये फक्त बायकोच मेली…नवर्‍याला खरचटलं सुद्धा नाही..

संता (ओरडला) – ४० लाख !!!