आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संता आणि भिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिकारी: तुमच्या शेजार्‍याने पोट भरून खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ घाला !

संता : हे घे ..हाजमोला !!!
.
.
.
भिकारी : साहेब, एखादा रुपया तरी द्या .

संता : उद्या ये.
.
.
.
.
.
भिकारी: च्यायला,
उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे हजारो रुपये अडकलेत!