आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसं होणार या पिढीचं?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडील : ताजमहाल कुठे आहे?

बंड्या : ठाऊक नाही…

वडील : अरे, जरा घर सोडून बाहेर फिरत जा. ठीक आहे, मला सांग, लाल किल्ला कुठे आहे?

बंड्या : ठाऊक नाही…

वडील : बोंबला, इतकी साधी माहिती नाही तुला. जरा घर सोडून बाहेर फिरत जा. बरं, इतकं तरी सांगू शकशील की जयललिता कोण आहेत?

वडील : अरेरे, कसं होणार तुमच्या पिढीचं? जरा घर सोडून बाहेर फिरत जा.

बंड्या: मला तुम्ही सांगा, तुम्हाला रामलाल कोण आहे?

वडील : रामलाल… अं… नाही ठाऊक.

बंड्या : जरा वेळेवर घरी येत जा….!!!!