आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'व्हॅलेंटाइन डे'ला निवडणुकीचा प्रचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंड्याने व्हॅलेंटाइन डे निमित्त चिंकीला कमळाचं फूल दिलं. चिंकीने त्याला जोरात चापट मारली,

बंड्या : अगं, पण मी भाजपचा प्रचार करत होतो.


चिंकी : अरे, मी पण काँग्रेसचा प्रचार करत होते!!