आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ससा आणि गाजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक ससा दररोज लोहाराच्या दुकानावर
जायचा आणि विचारायचा…
.
.
गाजर आहे का…???
… लोहार रोज नाही म्हणायचा…
.
.
एके दिवशी त्याला राग आला आणि त्याने सशाचे दात तोडून टाकले…
.
.
आणि…
.
.
.
आणि काय…
दुसर्‍या दिवशी ससा लोहाराकडे जातो आणि विचारतो गाजराचा ज्यूस आहे का …???