आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा ट्रॅफिक पोलिसाने संताला थांबवण्यासाठी दाखवला हात...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा संता, बंता आणि त्यांचा एक मित्र एकाच गाडीवर बसून जात होते..

एका ट्रॅफिक पोलीसाने त्यांना थांबवण्यासाठी हात दाखवला..
.
.
.
संता – अबे पागल झालास का?


आधीच आम्ही तिघे आहोत...तुला कुठे बसवू...