आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बबनरावच्या घरात मुलगी जन्मली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनंदन बबनराव! तुमच्या घरी मुलगी जन्माला आली.

बबन : काय सांगता?

हे प्रभो, हा काय चमत्कार केलास!

माझी बायको इथे हॉस्पिटलमध्ये आणि मुलगी तिथे घरी जन्मली. तुझी लीला अगाध आहे.