आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुजी : बंड्या, सांग, शाळेतील वर्ग कसा असतो?
बंड्या : सर, शाळेतील वर्ग ट्रेनच्या डब्यासारखा असतो.
गुरुजी : (रागाने) ते कसे काय?
बंड्या : पहिले दोन बेंच व्हीआयपी आणि मधले सगळे जनरल सीट्स. शेवटच्या बेंचला सगळ्यात जास्त मागणी असते, कारण ते असतात ‘स्लीपर कोच!’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.