आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहो, तो काल आलेला भिकारी मला अजिबात नाही आवडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बायको : अहो, तो काल आलेला भिकारी मला अजिबात नाही आवडला….

नवरा : का ग काय झाले?

बायको : काल मी त्याला खायला दिले आणि

तो मला आज पुस्तक गिफ्ट करून गेला.


नवरा: अगं मग न-आवडण्यासारखे काय त्यात?,

असे कोणते पुस्तक दिले?


बायको : "अन्न कसे शिजवावे"