आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नांच्या दुनियेतील केजरीवाल आणि बाबांची नवी आसने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही काळापासून सोशल नेटवर्कवर देशातील राजकारणाबाबत गमतीदार मजकूर मोठय़ा प्रमाणावर प्रकाशित केला जात आहे. त्यावर कॉमेंट करून युवक लोकशाही अधिक परिपक्व करत आहेत. देशात प्रथमच असे घडत आहे. त्यावरून युवकांचा हजरजबाबीपणा आणि नेत्यांची गंमत उडवण्याची इच्छा स्पष्टपणे दिसून येते.

विविध मुद्दय़ांबाबतचे गांभीर्यही दिसून येते. त्यामुळे आतापर्यंत रटाळ वाटणारी निवडणूक व नेतेही रंजक व वाचनीय बनले आहेत.