आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांदूळ निवडताना खडे काढता येत नाहीत का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासू : (सुनेला) देवाने तुला चांगले दोन डोळे दिलेत, तांदूळ निवडताना खडे काढता येत नाहीत का?
.
.
.
सून : देवाने तुम्हाला चांगले बत्तीस दात दिलेत, दोन-तीन खडे चावता येत नाहीत का?