आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूबाई आणि सूनबाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासूबाई : हे बघ सूनबाई, शेजारची सुषमा नेहमी खोटे बोलत असते. तिच्यावर जास्त विश्वास ठेवू नकोस. बरं ते जाऊ दे. काल ती तुला काय म्हणत होती.

सूनबाई : विशेष नाही, पण म्हणाली होती की, तुझी सासू खूप चांगली आहे.