आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडीचे चाक सारखे पंक्चर होतेय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोज नियमित शाळेला जाणारा पप्पू घरी परत येतो.

बाबा : अरे पप्पू ! तू शाळेत का गेला नाहीस आज?

पप्पू : बस ड्रायव्हर म्हणत होता, तुमच्या दप्तराच्या ओझ्यामुळे गाडीचे चाक सारखे पंक्चर होतेय, उद्यापासून दप्तराशिवाय या, नाही तर बसमध्ये घेणार नाही. म्हणून शाळेला गेलो नाही.