आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही कवटी कुणाची?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा शाळेची सहल वस्तुसंग्रहालयाला भेट देते. छोटी मीनल एका काचेच्या पेटी समोर उभी राहते..

टीचर : मीनल, सांग बघू यात ठेवलेली ही मोठी कवटी कुणाची आहे?

मीनल : ही तर गोरीला माकडाची दिसते आहे.

टीचर : अगदी बरोबर! आणि बाजूला ठेवलेली लहान कवटी कुणाची आहे?

मीनल : ती त्या गोरीलाच्या लहानपणाची आहे.