आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदे, बटाटे आणि वांगे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पप्पू शाळेतून घरी येतो व थेट आई जवळ जातो..

पप्पू : आई, काय करतेस?

आई : स्वयंपाक करतेय.

पप्पू : आई, उद्यापासून तुला बटाटे, कांदे आणि वांगे आणण्याची गरज भासणार नाही.

आई : का रे बाळा?

पप्पू : आजच मला मॅडम म्हणाल्या, तुझ्या डोक्यात फक्त कांदे, बटाटे आणि वांगे भरले आहेत.