आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दम असेल तर एक एक जण या...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काल मला 10 जणांनी खूप मारले
संता- मग तू काय केलेस?
बंता- मी म्हणालो, दम असेल तर एक एक जण या...
संता- मग?
बंता- मग काय? एक एकाने येऊन परत मारले.