आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरचा मजला रिकामा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतासिंग घाईघाईने एकदा लिफ्टमध्ये शिरले. लिफ्टमनने विचारले,‘कितवा मजला?’
‘पाचवा’ संतासिंग त्रासिक मुद्रेने म्हणाले.
‘पाचव्या मजल्यावर कोणाला भेटायचे आहे साहेब?’ लिफ्टमन अदबीने म्हणाला.
‘फालतू प्रश्न विचारू नकोस. तुला काय करायचे आहे? मी कोणालाही भेटेन.’ संतासिंग लिफ्टमनवर जाम भडकले.
त्यावर लिफ्टमन म्हणाला, ‘सॉरी साहेब, तुम्ही कोणालाही भेटू शकता यात काही वाद नाही. मात्र, ही इमारत फक्त चार मजली आहे.’