आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी गुण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडील (मुलाला)- इतके कमी गुण? दोन कानामागे ठेवून द्यायला हवे.
मुलगा- हो बाबा, मी त्‍या मास्‍तरांचे घरही पाहून आलोय.